Ladki Bahin Yojana| लाडकी बहीण योजना फेब्रुवारी 2026 चा हफ्ता लवकरच होणार जमा; काळजी करू नका
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र मधील लाखों बहिणीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक जीवनदायी ठरली आहे. पात्र महिलांच्या खात्यात दरमहा ₹.1500 जमा होतात. पण फेब्रुवारी 2026 चा हफ्ता अजून काही जणांच्या खात्यामध्ये जमा झालेला दिसत नाही. यामुळे आपण चिंतेत असाल की पैसे कधी जमा होतील, तर आता अजिबात काळजी करू नका. २७ मार्च … Read more